Scrambled Paneer | Breakfast Dish | veg ketogenic recipe

Scrambled Paneer | Breakfast Dish | veg ketogenic recipe
आपल्या न्याहारीत उपमा, सांजा सारख्या पदार्थांना एक आरोग्यदायी चविष्ट असा पर्याय तसेच घरी आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून ‘paneer scramble’ आहे.
बिन कांद्याची देखील हि रेसिपी करू शकत असल्याने चातुर्मास व उपवासालाही हि डिश चालते.

Scrambled Paneer | Breakfast Dish | veg ketogenic recipe