Squid Rice | Tasty Seafood Rice | एखाद्या बीरयानी किंव्हा पुलावला देखील बाजूला ठेवेल असा माकली भात

आपण असे खवय्ये आहोत कि आपल्या जिभेचे चोचले कधी आणि कुठे उभे राहतील याचा नेम नाही. आता बघा ना, आपण कोणत्याही हॉटेल्स किंवा धाब्यावर गेलो कि राईसमध्ये एखादा मेनू ऑर्डर करायचा असेल तर आपल्या तोंडावर अगदी सर्रास मेनूची नावे पाठ…